मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

जयपूर | राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः वाचल्याचं चित्र असून त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मात्र त्यांच्या नेतृत्त्वातील भाजपची नौका बुडाल्याचं चित्र आहे. 

वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसने वसुंधरा राजेंच्या विरोधात भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना मैदानात उतरवलं होतं.

वसुंधरा राजेंविरोधात मानवेंद्र यांची जादू चालली नाही. ते सध्या पिछाडीवर आहेत. 

दरम्यान, राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलतं. यावेळीही ही परंपरा कायम राहिल असं चित्र आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Google+ Linkedin