बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

मुंबई | केरळमध्ये आलेल्या पूराने केरळचे कोटींचे नुकसान झाले. लाखो बेघर झाले. तेथील लोकांची अवस्था पाहून एका लहानग्याच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीव्हीवर केरळची दृश्यं पाहून हा मुलगा त्याच्या वडिलांना प्रश्न विचारत आहे. त्यांची मदत करूयात. त्यांना आपल्या घरी आणूयात, असा हा चिमुकला बोलत आहे. केरळचे चित्र पाहून या चिमुरड्याला आपले अश्रू अनावर झाले आहेत, असा हा व्हीडिओ आहे. 

दरम्यान, असे संस्कार असतील तर जग किती सुंदर होईल, असे काहीश्या कमेंट्स या व्हीडिओला मिळत आहेत. 

पहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More