Veg - शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, परराज्यातून भाजीपाल्याची आयात
- महाराष्ट्र, मुंबई

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, परराज्यातून भाजीपाल्याची आयात

नवी मुंबई | शेतकऱ्यांचा संप चिघळत असताना राज्य सरकार मात्र शेतकऱ्य़ांच्या जखमेवर मीठ चोळताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकारने परराज्यातून भाजीपाला आयात करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये बाहेरील ६ राज्यातून पोलिस बंदोबस्तात भाजीपाला विक्रीला आणण्यात आला आहे. १४६ ट्रक भरुन हा भाजीपाला आणल्याचं समजतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, परराज्यातून भाजीपाल्याची आयात

  1. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबती मध्ये एकदम निर्रल्ला सारखे वागत आहे..

Comments are closed.