रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे

मुंबई | रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं आहेत, अशी झोंबणारी टीका नितेश राणेंनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी असं म्हटलं आहे.

नारायन राणे हा कोकणाला लागलेला डाग आहे. हा डाग धुतल्याशिवाय मी राहणार नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यावर नितेश राणेंनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील त्यांना कुत्रे पाळायला आवडतात. उद्धव ठाकरें नी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

रामदास कदम च्या रुपत! सतत भोकत असतो. त्याला हे माहित नाही, भूकणारे कधी चावत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”

-काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया!

-नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले 

-नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी