बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी आमदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय

चंदीगड | पंजाबमधील माजी आमदारांना केवळ एका टर्मसाठी पेन्शन मिळणार आहे. याबाबत देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

पंजाबमध्ये एकापेक्षा जास्त पेन्शन देणारा अनेक दशके जुना कायदा संपुष्टात आला असून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी ‘एक आमदार, एक पेन्शन’ कायद्याला मंजुरी दिली आहे.

सध्या सुमारे 250 माजी आमदार पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू झाल्यानंतर आतापासून एका आमदाराला एकच पेन्शन मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी…- भगतसिंह कोश्यारी

‘…त्यासाठी मुलींना कुणासोबत तरी झोपावं लागतं’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

‘जालना मतदारसंघ माझ्या बापाचा नाही, पण खोतकरांसाठी…’; दानवेंचं मोठं वक्तव्य

“बावनकुळेंमध्ये एवढं कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील अन्…”

महत्त्वाची बातमी! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना मोठा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More