स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘ही’ गोष्ट ठरू शकते त्रासदायक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण(Pollution) यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना आजार होत आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये वाढणारं वजन ही देखील एक मोठी समस्या आहे.

यातीलच अजून एक समस्या म्हणजे महिलांना मूल न होणं होय. अनेकदा पुरेपुर प्रयत्न करुन देखील महिलांना मुल होणं शक्य नसतं. अशावेळी आयव्हीएफ (IVF) हे तंत्रज्ञान स्त्रियांसाठी वरदान ठरत आहे.

महिलांवर हे आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरुन आई होण्यास मदत केली जाते. अनेकदा वजन (weight) जास्त असल्यामुळे हे तंत्रज्ञान अपयशी ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. यासंबधीचे समज गैरसमज समजून घेऊयात.

वजन जास्त असल्याने महिलांमध्ये हे तंत्रज्ञान अपयशी पडत आहे हा गैरसमज आहे. अनेकदा या गोष्टी तुमच्या शरीराच्या ठेवणीवर अबलंबून असतं. तुमचं राहणीमन आणि आरोग्य (Health) चांगले असेल तर ती महिला आई होऊ शकते.

कोणतही तंत्रज्ञान 100% परिपूर्ण असू शकत नाही. त्यामुळे आयव्हीएफ वंध्यत्वाचं निराकरण करु शकत हा एक गैरसमज आहे. अनेकदा हे दांपत्याच्या राहणीमानावर अवलंबून असते.

महत्त्वाच्या बातम्या