बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणामुळे धर्मेंद्र यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्या आजाराबाबत आणि रूग्णालयाबाबत कोणतीही अधिक माहिती समोर येत नाहीये. मात्र, धर्मेंद्र यांचा मुलगा व अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) रूग्णालयात जात वडिलांनी भेट घेतली असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांच वय सध्या 86 असून ते त्यांच्या आजारातून बरे होत आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या व्यायाम करतानाचे व्हिडीओ आणि फोटोज शेअर करतात. सध्या धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“जमलंच तर तुटून पडा भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर”

‘शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला’; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

शरद पवारांना नास्तिक बोललो तर झोंबलं, पण त्यांची कन्याच…- राज ठाकरे

Raj Thackeray | भाषण चालू असताना सभेत गोंधळ, राज ठाकरे म्हणाले ‘चौरंग करून घरी पाठवेल’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More