महाराष्ट्र मुंबई

तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

मुंबई | अविश्वास ठरावावेळी शिवसेनेकडून आलेला व्हीप हा भाजप कार्यालयातच टाईप झाला होता, अशी माहिती समोर येतेय. शिवसेनेच्याच 2 खासदारांनी हा प्रताप केल्याचं कळतंय. 

शिवसेना कार्यालयात सोय नसल्याने भाजप कार्यालयात व्हीप टाईप करण्यात आला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर होताच भाजप कार्यालयातून हा व्हीप व्हायरल करण्यात आला. हा प्रकार नेमका कुणी केला ते कळू शकलं नाही.

दरम्यान, भाजप कार्यालयात व्हीप टाईप करणारे एक खासदार मुंबईचे तर दुसरे विदर्भाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं मानलं जातंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या