Top News देश

#हाथरस | पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरोप

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना युपी पोलिसांची दहशत आहे. पोलिसांनी मुलीच्या घराला वेढा घातला आहे. कोणालाही सोडण्याची परवानगी नाही.

पीडितेचा एक भाऊ पोलिसांची नजर चुकवत शेतातील वाटेने कसातरी मीडिया पर्यंत पोहोचला आणि सर्व काही हकीकत सांगितली.

पीडितेच्या भावाने सांगितले की फोन घेण्यात आला असून आम्हाला कोणालाही सोडू देत नाही. आमच्या कुटुंबियांना धमकावलं जात आहे. घरातील लोकांनी मला सांगितलं की तु मीडियाला बोलायला हवं. मी येथे गुप्तपणे आलो आहे. आमचे ताऊही येत होते. काल डीएमने त्याला छातीवर लाथ मारली, असल्याचं पीडितेच्या भावाने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच’; पायल घोषच्या आरोपांनंतर अनुरागच्या वकीलाचा दावा

#हाथरस | राहुल-प्रियांकासह 153 जणांविरोधात 48 पानी एफआयआर, लवकरच कारवाई

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे उत्तर प्रदेशाबाबत काही बोलणार की नाही?- रोहित पवार

‘दंड भरला म्हणजे गुन्हा मान्य केला असा होत नाही’; एक रुपया दंडाच्या शिक्षेला प्रशांत भूषण यांचं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या