नागपूर महाराष्ट्र

मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

नागपूर | मराठा मोर्चेकऱ्यांपाठोपाठ विदर्भवादी कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले अाहेत. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी कोणतीही किंमत चुकवायला तयार असल्याचा शब्द विदर्भवाद्यांना दिला होता. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र विदर्भ राज्य करण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली गेली नाही. त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भाजप कुठलीच भूमिका घेत नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!

-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप

-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या