#Video | सीएसटी स्थानकात तरुणींसमोर हस्तमैथुन, पोलिसाचं जुजबी उत्तर

Photo- Loksatta

#मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात उभ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये एका माथेफिरुनं तरुणींसमोर हस्तमैथुन केलं. याप्रकरणी पोलिसाला कल्पना दिल्यानंतर जुजबी उत्तर देऊन पोलीस निघून गेला. 

माथेफिरु हस्तमैथुन करत असताना प्लॅटफॉर्मवरील काही तरुणींच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

तोपर्यंत तो माथेफिरु तिथून गायब झाला होता. मात्र त्याला शोधतो म्हणून पोलिसाने पुढं काहीच न केल्याचं या तरुणींनी व्हिडिओत सांगितलं.

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या