Top News खेळ

#Video- हार्दिक पांड्या म्हणतो; ….तर मुंबईत मराठीतच बोललं पाहिजे!

मुंबई | महाराष्ट्रात खासकरून मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे हा मुद्दा मनसेने अनेकदा उचलून धरला होता. तर आता मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने देखील मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय.

नुकताच हार्दिकचा एका व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये हार्दिकने मी मराठी शिकलो असं पांड्याने सांगितलंय.

या व्हिडीयोमध्ये हार्दिक पांड्या मराठीत म्हणतो, “काय म्हणताय, सगळं बरं का? आमची मुंबई खूप खूप छान, सगळं बरं आहे. मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिलना तो मराठीत गोष्टी करा आता, सगळं येतं मला.”

दरम्यान मराठी शिकवण्याच्या बाबतीत सूर्यकुमार आपला शिक्षक असल्याचंही हार्दिकने सांगितलंय. तर हार्दिकचा हा व्हिडीयो सोशल मिडियावर सर्वांना फारच आवडलाय.

थोडक्यात बातम्या-

गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड

मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी

गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या