बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री मानसी नाईकचा चुलीवर स्वयंपाक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | आपल्या अदांनी आणि आपल्या किलर लूकनं लोकांना भारावून टाकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Actor Mansi Naik). मानसी नाईक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच पुन्हा एकदा मानसी चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या सोशल मीडियावर मानसी नाईकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये मानसी चुलीवर चपात्या बनवताना दिसत आहे. त्यामुळे मानसीचा हा मराठमोळा अंदाज पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

मानसीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत मानसीनं एक छानसं कॅप्शन दिलं आहे. भूकेचं नातं फक्त रोटीसोबत आहे, चमकती ताटं भूक भागवत नाही, असं कॅप्शन मानसीनं व्हिडीओ षेअर करत दिलं आहे.

दरम्यान, मानसी सध्या सासरी फरीदाबादला असून तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिथंलाच हा एक व्हिडीओही तिनं शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे.

पाहा व्हि़डीओ – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More