बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय सैन्याच्या गढवाल रेजिमेंटच्या कवायतीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे भारतीय सैन्याच्या कवायतीचा. या व्हिडीओमध्ये अनेक सैनिक परेडसाठी सराव करताना दिसत आहेत. या कवायतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

बॅालिवूड हादरलं, सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेलला अटक

येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशी ओढावलं मरण

“मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळाली, त्यांनी हे गटर बंद ठेवावं, अन्यथा….”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More