मुंबई | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो बघून तुम्ही देखील पोट धरून हसाल. तसेच व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीचे दिवस आठवतील.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक लहान मुलगा दिसत आहे. हा लहान मुलगा काहीतरी खातोय. आणि जेवता जेवता त्याला झोप येताना दिसतीये.
लहान मुलगा हातात प्लेट घेऊन बसला आहे. तो आपल्या हातानं खातो आहे. पण खाता-खाताच त्याला झोप येऊ लागते. त्याचे डोळे मिटायला लागतात. तो घास हातात घेतो पण डोळ्यांवर झोप इतकी दाटून येते, की तो धाडकन खाली पडतो. ही घटना इतकी निरागस आहे, की ती पाहून कुणालाही हसायला येईल.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसचे हा व्हिडिओ खूप जणांनी शेअर देखील केला आहे.
क्या बचपन था जब खाते-खाते भी नींद आ जाती थी। 😕🤗😴@ipskabra @ipsvijrk @AwanishSharan pic.twitter.com/POKGuMTSMp
— Ganesh Nain (@ganeshnain) March 3, 2021
थोडक्यात बातम्या-
कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय
अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला
वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य
पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार
Comments are closed.