Top News देश

पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोलच्या पाठीमागे डिझेलचा दर देखील शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोनामुळे अगोदरच सामान्य लोकांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत.

इंधनाच्या वाढत्या भावामुळे सामान्य माणूस इंधनाचा एकही थेंब वाया जावून देणार नाही, असं दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर इंधनाच्या वाढत्या भावामुळे अनेक मजेशीर मिम्स व्हायरल होत आहेत. यात आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसणं कंट्रोल होणार नाही. राजेश पांडे नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एक-एक बूंद तेल की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू…, असा कॅप्शन या व्यक्तीने व्हिडीओ शेअर करताना दिला आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

 

थोडक्यात बातम्या-

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले

पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत

शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या