नागपूर | नागपूर शहरात फुटाला चौपाटीवर दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक तरुण सुद्धा तिथे उपस्थितीत होता. तो दोघींचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण, दोन्ही तरुणी कुणाचंही ऐकायला तयार नव्हत्या.
या दोन्ही तरुणीच्या भांडणाचे नेमकं कारण काय होतं, हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, प्रेम प्रकरणाच्या वादातून दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्याचं नेतृत्व दिलं, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले- शरद पवार
शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या- रोहित पवार
…त्यांनी बिबट्यालाही सोडलं नाही; शिजवून खाल्लं
‘…तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा
फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही- व्यंकय्या नायडू
Comments are closed.