मुंबई | हजारो कोटींच्या कर्ज प्रकरणी अडचणीत सापडलेले व्हीडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचा बूम माईक घेऊन त्यांनी पळ काढला आहे.
व्हीडिओकॉन कर्ज प्रकरणी चौकशीसाठी ते ईडीच्या ऑफीसमध्ये आले होते. चौकशी झाल्यानंतर हा प्रकार घडला.
पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रागाचा पारा चढलेल्या वेणूगोपाल यांनी बूम माईक हिसकावून घेतला.
दरम्यान, 1875 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी ईडीने आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात चौकशीचा फास आवळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदी सरकारचा मोठा निर्णय; नियंत्रण रेषेजवळ 600 बंकर्स उभारणार
–पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती
-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस
–हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली
–“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”
Comments are closed.