महाराष्ट्र मुंबई

विधान परिषदेसाठी भाजपकडून नावं निश्चित; या 5 जणांना मिळणार संधी?

मुंबई | विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांपैकी आपल्या कोट्यातील 5 जागांसाठी भाजपने उमेदवारांची निवड केली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. 

भाई गिरकर, महादेव जानकर, रमेश पाटील, मिलिंद कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकेल अशा एका नेत्याला भाजप विधान परिषदेवर संधी देणार असल्याचं कळतंय. 

दरम्यान, कोळी आणि दलित समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी अनुक्रमे रमेश पाटील आणि मिलिंद कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!

-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या