Vidhansabha Election 2024 l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. अशातच काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी राज्यातील अनेक बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर आता आपण जाणून घेऊयात आज कोणी कोणी अर्ज मागे घेतले.
Vidhansabha Election 2024 l उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतले? :
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली
बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी
मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व
नाना काटे- अजित पवार, चिंचवड
विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर
विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा
किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर
जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड
जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर
अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर
अमित घोडा- भाजप, पालघर
मदन भरगड- काँग्रेस, अकोला
प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर
तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व
उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी
अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य
तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली
सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा
विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर
जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला
राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी
मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा
सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद
मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद
कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला
जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला
संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ
धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली
किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर
हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य
दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर
प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा
रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा
नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल
सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल
राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल
अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर
संगिता ठोंबरे- भाजप, केज
वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल
संदीप सरोदे- भाजप- कोटोल
राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड
अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा
News Title : Maharashtra Vidhan Sabha Election 2024
महत्वाच्या बातम्या –
मोदी-शाहंची तळी राज ठाकरे उचलतायेत; ‘या’ नेत्याची टीका
सलमान खानचं टेन्शन वाढलं; जिवंत रहायचं असेल तर…
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..
फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!
बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप