विधानसभा LIVE अपडेट्स! पाहा कोण किती मतांनी आघाडीवर

Maharashtra

Vidhansabha Live Result l आज 23 सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोध महायुती असा थेट सामना झाला असून यात कोण बाजी मारणार याचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता निकालाकडे असणार आहे.

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? :

– तिसऱ्या फेरीत अहमदनगरमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर, तर शरद चंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर पिछाडीवर.
– औरंगाबाद पूर्व मधून इम्तियाज जलील 7619 मतांनी आघाडीवर आहे.
– बाळासाहेब थोरात संगमनेर मधून 4000 मतांनी पिछाडीवर
– योगेश क्षीरसागर 3538 मताने आघाडीवर.
– पारनेर काशिनाथ दाते 1700 मतांनी आघाडी कायम.
– श्रीगोंद्यात विक्रम पाचपुते 6411 आघाडीवर.
– महायुतीचे आशुतोष काळे ८४३३ मतांनी आघाडीवर. काळे यांना ९८५३ मते तर महाविकास आघाडीचे संदीप वर्पे यांना १४२० मते.
– मावळमध्ये दादा गटाच्या शेळकेंना १९००० मतांनी आघाडी
– शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील 8000 मतांनी आघाडीवर
– राजेश टोपे १९०० मतांनी पिछाडीवर

कोणाला बसणार धक्का? :

– वरुण सरदेसाई २ हजार २६० मतांनी आघाडीवर
– शिवाजीराव पाटील ३५०० मतांनी आघाडीवर
– एकनाथ शिंदे ५११४ मतांनी आघाडीवर
– समीर कुणावर ५३०० मतांनी आघाडीवर
– तिवसामधून यशोमती ठाकूर ६०० मतांनी पिछाडीवर
– राहुरी विधानसभा मतदारसंघ : ३ फेरी अखेर महायुतीचे शिवाजी कर्डिले २५७८ मतांनी आघाडीवर. कर्डिले यांना १९१८९ मते तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांना १६६११ मते.
– अहमदनगर शहरमध्ये पाचव्या फेरी अखेर १७७१५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
– नेवासा मतदारसंघ : महायुतीचे विठ्ठलराव लंघे तिसऱ्या फेरीमध्ये ४८२४ मतांनी आघाडीवर, महाविकास आघाडीचे शंकरराव गडाख पिछाडीवर

– राहुरी विधानसभा मतदार संघात चौथ्या फेरीत अखेर ८२५ मतांनी भाजपचे शिवाजीराव कर्डीले आघाडीवर
– तिसऱ्या फेरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशिनाथ दाते 5197 मतांनी आघाडीवर
– निलेश राणे दुसऱ्या फेरी अखेर 733 मतांनी पिछाडीवर
– चौथ्या फेरीअखेर महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील ९०७६ मतांनी आघाडीवर. महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर
– अपक्ष उमेदवार समीर भुजबळ पिछाडीवर
– सुहास कांदे आघाडीवर
– पृथ्वीराज चव्हाण १६६० मतांनी पिछाडीवर
– खामगाव आकाश फुंडकर आघाडीवर
– सुलभा गायकवाड २७६७ मतांनी आघाडीवर
– सुधीर मुनगंटीवार २१६७ मतांनी आघाडीवर
– कर्जत जामखेड मधून रोहित पवार पिछाडीवर
– कर्जत जामखेडमधून राम शिंदे १५०० मतांनी आघाडीवर

– सहाव्या फेरीत महायुतीचे काशिनाथ दाते ३१८४ मतांनी आघाडीवर.
– शंकरराव गडाख यांची 18000 ची आघाडी
– अकोले मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अमित भांगरे ६५०९ मतांनी आघाडीवर. भांगरे यांना २१२०७ तर महायुतीचे डॉ.किरण लहामटे यांना १४६९८ मते. अपक्ष वैभव पिचड यांना १०६६७ मते
– पाचव्या फेरी अखेर महायुतीचे अमोल खताळ ४७५२ मतांनी आघाडीवर. खताळ यांना २७०६१ तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात २२३०९ मते.
– अजित पवार आघाडीवर
– आदित्य ठाकरे आघाडीवर
– देवेंद्र फडणवीस आघाडीवर
– रोहित पवार आघाडीवर
– योगेश घोलप आघाडीवर
– संजय राठोड आघाडीवर
– सुनील प्रभू आघाडीवर
– ज्योती गायकवाड आघाडीवर

-वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे १५९९६ मतांनी आघाडीवर.

-नवव्या फेरीत श्रीगोंद्यातून विक्रमसिंह पाचपुते १३९०० मतांनी आघाडी

-भाजपचा पहिला विजय! कालिदास कोळंबकर विजयी 

News Title : Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या – 

राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात

बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?

‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लीकवर!

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .