Vidhansabha Live Result l आज 23 सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोध महायुती असा थेट सामना झाला असून यात कोण बाजी मारणार याचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता निकालाकडे असणार आहे.
पक्षनिहाय कोण आघाडीवर? :
भाजप- 94
शिवसेना शिंदे गट – 28
राष्ट्रवादी अजित पवार गट – 20
काँग्रेस- 49
शिवसेना ठाकरे गट – 39
राष्ट्रवादी शरद पवार गट – 43
पहिली फेरी- कोण आघाडीवर?
बारामती – अजित पवार आघाडीवर
येवला – छगन भुजबळ पिछाडीवर
येवला – माणिकराव शिंदे आघाडीवर
ओवळा- माजिवडा –
कर्जत – रोहित पवार आघाडीवर
अहमदनगर – संग्राम जगताप आघाडीवर
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर
मावळ – सुनील शेळके आघाडीवर
दौंड – राहुल कुल आघाडीवर
पारनेर- काशिनाथ दाते आघाडीवर
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे आघाडीवर
जुन्नर- अपक्ष उमेदवार आघाडीवर
इंदापूर – दत्तात्रय भरणे आघाडीवर
भोसरी – महेश लांडगे आघाडीवर
कळवा मुंब्रा – जितेंद्र आव्हाड आघाडीवर
शिरूर – माउली कटके आघाडीवर
चिपळूण- प्रशांत यादव आघाडीवर
तासगाव- रोहित पाटील आघाडीवर
डोंबिवली- रवींद्र कदम आघाडीवर
नेवासा- शंकरराव गडाख पिछाडीवर
रिसोड- भावना गवळी आघाडीवर
रवींद्र धंगेकर आघाडीवर
सांगली- सुधील गाडगीळ आघाडीवर
कोथरूड – चंद्रकांत पाटील आघाडीवर
पुरंदर – विजय शिवतारे आघाडीवर
कणकवली – नितेश राणे आघाडीवर
बडनेरा – रवी राणा आघाडीवर
दुसरी फेरी :
बारामती – अजित पवार आघाडीवर
येवला – छगन भुजबळ पिछाडीवर
श्रीगोंदा – विक्रम पाचपुते आघाडीवर
मावळ – सुनील शेळके आघाडीवर
चंदगड – शिवाजीराव पाटील आघाडीवर
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
वरळी – आदित्य ठाकरे आघाडीवर
जामनेर- गिरीश महाजन आघाडीवर
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर
संगमनेर – बाळासाहेब थोरात पिछाडीवर
सांगोला – शहाजी बापू पाटील आघाडीवर
शिवडी- अजय चौधरी आघाडीवर
बार्शी – राजेंद्र राऊत आघाडीवर
बारामती- युगेंद्र पवार पिछाडीवर
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक आघाडीवर
News Title : Maharashtra Assembly Election Results 2024
महत्वाच्या बातम्या –
कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर
आज महानिकाल! ‘या’ 20 मतदारसंघांवर अख्ख्या महाराष्ट्राची नजर, मोठी उलथापालथ होणार?
‘या’ 35 बंडखोरांचा निकाल करणार गेम?, महायुती-मविआची चिंता वाढली
पश्चिम महाराष्ट्रात कोण उधळणार विजयी गुलाल?, जाणून घ्या एका क्लिकवर
शनिदेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींना राजकारणात मिळणार मोठं यश!