मुंबई | अभिनेते विजय चव्हाण यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. त्याचे एक स्वप्न अपूरेच राहिले आहे.
वरदचं लग्न डिसेंबरमध्ये आहे. वरदला सुखी संसारासाठी भरभरून आशीर्वाद त्यांना द्यायचे होते. मात्र त्यांची ही इच्छा देखील आता अपूर्णच राहिली आहे. वरदने अभिनयाच्या क्षेत्रात अनेक मालिकांमधून काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
दरम्यान, माझं लग्न पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा होती, असं वरदनं सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!
-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश
-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना
-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!