मनोरंजन

विजय देवरकोंडा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

Loading...

मुंबई |  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘डियर काॅम्रेड’ अशा ब्लाॅकबस्टर्स चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. विजय आता लवकरच हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

एका हिंदी चित्रपटातून विजय देवरकोंडा अभिनेत्री अनन्या पांडेसोबत रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘फायटर’ असल्याचं कळतंय. त्याच्या पहिल्या बाॅलिवूड चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. मात्र या चित्रपटाची अधिकृत माहिती अजून दिली गेली नाहीये.

Loading...

काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडा याने बाॅलिवूडमध्ये येणार असल्याचे संकेत दिले आहे. त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याची बरीच चर्चा होती, मात्र आता अनन्या पांडे विजयसोबत दिसणार आहे. अनन्याला विजय देवरकोंडासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.

पुरी जगन्नाथ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचं शूटींग एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याचं कळतंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

अबब…मोदींच्या सुरक्षेचा एक दिवसाचा खर्च तब्बल ‘इतके’ कोटी

केजरीवालांच्या ताफ्यात ‘मराठी’ नाव; वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान

महत्वाच्या बातम्या-

Loading...

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने उदयनराजे आक्रमक

‘दस बहाने 2.0’ गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगरचा बोल्ड अंदाज; पाहा व्हिडीओ

हिंमत असेल तर शिवसेनेने एकट्याने विधानसभा लढवावी- चंद्रकांत पाटील

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या