नागपूर | वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेल्या 40 जागांचा प्रस्ताव पाहता प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत येण्यास गंभीर नसल्याचं दिसत आहे, असं काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणखीनही भाजपला मदत करण्याचीच आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत यावं अशी काँग्रेसची प्रामाणिक भूमिका आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास जागावाटपावर चर्चा करता येईल. मात्र आंबेडकरांची भाषा भाजपला मदत करणारी असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
माजी सनदी अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट
-कोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा
-पेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला
…तर त्या 18 निष्पाप लोकांचा जीव वाचला असता!
-मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता; राहुल गांधी काँग्रेस नेत्यावर संतापले
Comments are closed.