मुंबई | चंद्रकांत पाटील काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. यावरचं विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिेया दिली आहे.
आमच्या सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही कुठे जाणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, एका दुसऱ्याने पक्ष सोडला तर पक्ष संपत नाही, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.