Top News

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार

पुणे | ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही, असं मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

ईडब्ल्यूएस आरक्षणाचं हे ऐच्छित असून कुणावरही त्याची जबरदस्ती नाही. इच्छा असेल त्याने या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

ESW चे आरक्षण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आहे. हे आरक्षण ऐच्छिक आहे. इच्छा असेल तर आरक्षण घ्या, या आरक्षणाची जबरदस्ती नाही. या आरक्षणाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचा सुनावणीवर परिणाम होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणारच नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये काहीही अडचणी येणार नाही. EWS आरक्षण ऐच्छिक आहे, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर…

बापटांनी घेतली पाटलांची फिरकी; पाटील म्हणाले… तर माझेच बारा वाजतील!

विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

“चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र”

काँग्रेसची मोठी घोषणा; ही निवडणूक स्वतंत्र लढणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या