Top News

काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Loading...

मुंबई |  विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे. विजय वडेट्टीवार अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.

राधाकृष्ण विखेंच्या भाजपात जाण्याने विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. त्यांच्या जागेवर काँग्रेसने वडेट्टीवारांना मोठी संधी दिली आहे.

Loading...

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांवर चांगलेट तुटून पडलेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांची निवड महत्वाची मानली जातीये.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-‘त्या’ वादग्रस्त ट्वीटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

-विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

-हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

Loading...

-कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

-जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या