नागपूर महाराष्ट्र

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?- विजय वडेट्टीवार

नागपूर | OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसीसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.

मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.

नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या तीन युवा नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

“मुंगेरमध्ये हिंदूंचे रक्त सांडले, त्याविरोधात घंटा कधी बडवणार”

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या