राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे.  

माढा लोकसभा मतदरासंघातून शरद पवार निवडणूक लढण्याची शक्यता असल्यानं विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येण्याची आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

-कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

‘हे’ माजी उपमुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

Google+ Linkedin