Top News देश

अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

कानपूर | आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोस्टमार्टम झाल्यावर भैरव घाटावार त्याचा अंत्यविधी पार पडला. विकासची पत्नी रिचा दुबे व मुलगा यावेळेस उपस्थित होते. विकासाच्या पत्नीनं यावेळेस संतापाच्या भरात असं काही वक्तव्य केलं की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

ज्यांनी हे काम केलं आहे तुम्ही हवं तेवढं पळून जाण्याचा प्रयत्न करा, त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. गरज पडलीच तर हातात बंदुकही उचलीन, अशा शब्दात रिचानं आपला संताप व्यक्त केला आहे.

गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवलं. अधिक चौकशीसाठी त्याला उज्जैनवरून कानपूरला घेऊन जाण्याचा प्लॅन ठरला.

त्यानुसार त्याला कानपूरला नेत असताना पहाटे पहाटे पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी त्याला सोडलं नाही.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

2014 च्या भाजप-शिवसेना सरकारवर शरद पवारांचं खळबळजनक भाष्य, म्हणाले…

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या