Top News

कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

नागपूर | एकही कंमाडो न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं, असं आव्हान काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अगोदरच धमकीची पत्रं आली आहेत. त्यामुळे नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांवर घातपात होऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेततही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, नागपूर मुख्यमंत्र्यांचं शहर असताना त्यांना त्यांच्याच शहरात बंदोबस्तात फिरावं लागतंय. गृहमंत्रिपद त्यांच्याकडे असल्याने मुत्तेमवारांनी त्यांना हे आव्हान दिल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या; ऋषिकेश जोशींची पोलिसात तक्रार

-राणीच्या बागेतील पेंग्विननं दिली गुडन्यूज, 40 दिवसांनी येणार नवा पाहुणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या