Loading...

पंकजा मुंडेंनी छावणी माफियांना पाठीशी घालू नये; विनायक मेटेंचा सल्ला

बीड | स्वत:चं उखळं पांढरं करणाऱ्या छावणी माफियांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाठीशी घालू नये, असा सल्ला शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात चारा छावणीत गँगवॉरपेक्षा जास्त मोठे माफिया घुसले आहेत, असा गंभीर आरोप करत मेटे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.

Loading...

बीड जिल्ह्यातील चारा घोटाळ्यावर विनायक मेटेंनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

भ्रष्टाचार उघड झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी त्यांना पाठिंबा देऊ नये, असा सल्ला मेटे यांनी दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-यज्ञ करुन भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

-विद्यार्थी आक्रमक; मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह पोहोचले दिल्लीत

-…नाहीतर मी सरकारकडे बघून घेतो; शरद पवारांचा इशारा

Loading...

-काँग्रेसचे 20 आमदार आजही भाजपमध्ये प्रवेश करायला तयार- बी. एस. येडियुरप्पा

-स्वराने बजावला मतदानाचा हक्क; म्हणते, मी भारतासाठी मतदान केलं आणि तुम्ही?

Loading...