Top News

खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

बीड | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून आमदार विनायक मेटे 5 मिनिटातच बैठक सोडून निघून गेले. महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकाराकडे सपशेल दुर्लक्ष केलं. 

मेटे बैठकीत आले तेव्हा आमदारांच्या रांगेत एकही खुर्ची रिकामी नव्हती. तेव्हा ते कर्मचाऱ्यांमध्ये बसले. ते पाहून त्यांना वरती बोलवण्यात आलं. त्यानंतर ते वर येऊन बसले. मात्र 5 मिनिटात त्यांनी बैठक सोडली.

दरम्यान, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या रांगेत एकही जागा राखीव नसल्याने त्यांच्या मनात नाराजी असावी. त्यामुळे पुढच्या 5 मिनिटातच त्यांनी बैठक सोडली, अशी चर्चा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

-…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!

-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस

-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या