महाराष्ट्र रत्नागिरी

“आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाणांचा देखील आहे”

रत्नागिरी | काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असा आरोप करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. यावर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाणांचा देखील आहे. त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री कधीच नामंजूर करणार नाहीत, असं विनायक राऊत यांनी म्हटलंय.

अशोक चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून कधीच नामंजूर होणार नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत. तसंच वेळोवेळी चर्चाही होत असते. त्यामुळे विसंवाद आहे असं म्हणता येणार नाही, असंही विनायक राऊत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण…- संजय राऊत

“बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, पण आता… “

“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”

दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या