Top News महाराष्ट्र मुंबई

“निलेश राणे भाजपचे आउटडेटेड झालेले नेते, त्यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही”

मुंबई | माजी खासदार निलेश राणे भाजपचे आउटडेटेड झालेले नेते आहेत. आज तर त्यांनी एक मोठा जावई शोध लावला आहे. अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

निलेश राणेंच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही ते अभ्यास करून बोलत नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मावसभाऊ निशाण देशमुख यांनी नाणार प्रकल्पाच्या भागातील 1400 एकर जमीन विकत घेतली असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

मजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी… त्यांनी घालवली काँग्रेसची सत्तेची गादी- रामदास आठवले

पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद भूषवत असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याचा कोरोनाने घेतला बळी 

‘महाराष्ट्र को लोग बहादूर है’, असं कौतूक करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्राविषयी व्यक्त केली चिंता

रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या