मुंबई | माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि गायक अंकित तिवारीचा भाऊ अंकुर तिवारी यांच्यात बाचाबाची झाली आहे. मुंबईतील इनआॅर्बीट मॉलमध्ये हा प्रकार घडला.
विनोद कांबळी त्याची पत्नी अँड्रियासोबत मॉलमध्ये आला होता. तेव्हाच अंकुर तिवारी त्याचे वडील आणि घरातील काही सदस्य तिथे आले होते. तेव्हा चालताना अंकुरच्या वडिलांनी कांबळीच्या पत्नीसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप या दोघांनी केला आहे.
दरम्यान, या कारणावरून कांबळी आणि त्याच्या पत्नीने तिवारीला मारहाण केली. या प्रकरणी कांबळी विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर कांबळीही त्यांच्यावर तक्रार करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…
-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे
-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान
-आधीच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं- मोदी
Comments are closed.