महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

मुंबई | राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली आहे. ते ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मनसे आता संपत आली आहे म्हणून भाड्याने दुसऱ्यांकडे चालली आहे, असं म्हणत विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंनी आघाडी आणि महायुतीबद्दल स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी हरीसालचं जे वास्तव दाखवलं मुळात तशी परिस्थिती नसल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हेलिकाॅप्टरची झडती घेणे पडले महागात; अधिकाऱ्याचे निलंबन

-मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

“नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून फंडिंग”

-“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या