‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे

मुंबई |  काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवाद शब्दावरून देशातील जनतेची माफी मागावी, असं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे. तावडे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुशीलकुमार शिंदे काँग्रेस परिवाराशी इतक्या जवळचे होते तर सोलापुरचे प्रश्न त्यांना का सोडविता आले नाही?, असा सवाल त्यांनी सुशीलकुमारांना केला.

शेवटची निवडणूक सांगून सुशीलकुमार शिंदे जनतेची सहानुभूती मिळवत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी शिंदेवर केला.

दरम्यान, राज्याचे दुसरे नेते अशोक चव्हाणही जनतेची सहानुभूती मिळवत आहेत, असंही तावडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का

-“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”

-पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच : गिरीष बापट

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका