नागरिक फुकट मिळेल तेवढे बरे, अशा मुडमध्ये असतात- तावडे

नागरिक फुकट मिळेल तेवढे बरे, अशा मुडमध्ये असतात- तावडे

कल्याण | राज्यातील भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.

आमदार नरेंद्र पाटील यांच्या निधीतून गोदरेज हिल परिसरात उद्यान साकारण्यात येतंय. त्याचं भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना, “आम्हा राजकीय नेत्यांना सर्वच फुकट द्यायची सवय असते आणि नागरिकांनाही जितके फुकट मिळेल तेवढे बरे वाटते,”असं सांगत तावडे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि टोलक्याचे उदाहरण दिलं.

Google+ Linkedin