Top News

…म्हणून शरद पवार पगड्या बदलतात- विनोद तावडे

पुणे | बहु़जन समाजाच्या मतांवर डोळा ठेवूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पगड्या बदलतात, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी पवारांनी राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वात वाईट असल्याची टिका करत याबाबत सरकारला पत्र लिहिले होते, त्या पत्राला उत्तर देण्याची गरज नाही, असं तावडे म्हणाले.

शरद पवार यांच्या सारखी अभ्यासू माणसे निवडणूक आली की पॉलिटिकल बोलत असतात, तसंच जो पत्रव्यवहार राजकीय असतो त्याला उत्तर देण्याची गरज नसते, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या