मुंबई | शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये खंडाजगी झाली आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईवरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं कळतंय.
संपावर गेलेल्या राज्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असं दिवाकर रावते म्हणाले होते. मात्र कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ देणार नाही, असं विनोद तावडेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार निव्वळ आश्वासने देत असून, प्रत्यक्ष ठोस निर्णय घेत नसल्यामुळे 17 लाख कर्मचाऱ्यांनी 3 दिवस संप पुकारला अाहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड
-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?
-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!
-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन