नागपूर | सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात काही पानांवर गुजराती मजकूर छापण्यात आला आहे. या पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
सदोष पुस्तके बदलून देण्याची कार्यवाही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तत्काळ करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची सर्व काळजी घेत आहोत, असं तावडे म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात संबंधित मुद्रणालयाकडून खुलासा मागवण्यात आला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तर येत्या निवडणुकीत महादेव जानकराचं डिपाॅझिट जप्त करू!
-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!
-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव
-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार
-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण