…अन् भररस्त्यात मुलींची तुंबळ हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक निरनिराळ्या गोष्टी पहायला मिळतात. अनेक गोष्टींचा ट्रेंड पहायला मिळतो. अनेक भन्नाट व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झालेले पहायला मिळतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट क्षणार्थात सोशल मीडियावर व्हायरल होते.
सोशल मीडियावर अनेक भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मुलींची तुंबळ हाणामारी दिसत आहे.
व्हिडीओमध्ये भर रस्त्यात मुलींची भांडणं सुरु झाल्याचं दिसत आहे. मुलींचा एक ग्रुप रस्त्यात आपापसांत भिडत आहे. बेल्ट, काठीनं एकमेकांना मारताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ only._.sarcasm_ या इन्साग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर
“कालची आलेली पोरं पवारांना टार्गेट करतायत हे मोदींना पटतं का?”
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाबाबत ‘ही’ अपडेट आली समोर
सरकारची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.