Top News

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; पिंपरीत तब्बल 16 वाहनांची तोडफोड

संग्रहित फोटो

पुणे | मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. पिंपरीच्या चाकणमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांनी 16 वाहनांची तोडफोड केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा मोर्चेकरी प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी रस्त्यावरील तब्बल 16 सरकारी गाड्या फोडल्या आहेत. पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांचा संताप प्रंचंड असल्यामुळे त्यांना अडवणं पोलिसांना शक्य झालं नाही.

दरम्यान, या तोडफोडीच्या घटनेनंतर रस्त्यावर 1 ते 2 किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा रांगा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-… तो पर्यत गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून राहणार; हर्षवर्धन जाधवांचा इशारा

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या