Top News

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; एका पोलिसाचा मृत्यू

औरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलंय.  कायगाव नाक्यावर पोलिस हेडकॉन्स्टेबल काडगावकर यांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादमध्ये अग्निशामक दलाच्या गाडीची तोडफोड करत मोर्चेकऱ्यांनी ती पेटवून दिली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधारांचा वापर केला आहे. तेव्हा पळापळीत पोलिसाचा मृत्यू झाला.

मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक मोर्चेकऱ्यांनी दिली आहे. पण ठिकठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं असून सरकारी गाड्याची तोडफोड मोर्चेकऱ्यांकडून केली जातेय.

पाहा व्हीडिओ-

https://youtu.be/f_zQyy9NSiA

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या