Top News

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; वन विभागाची जीप पेटवली

अहमदनगर | मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. नगरमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले असून मोर्चेकऱ्यांनी वनविभागाची जीप पेटवून दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असून राज्याच्या अनेक भागात आज बंद पाळला जातोय. ठिकठिकाणी निदर्शने करून मोर्चेकऱ्यांकडून सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला जातोय.

दरम्यान, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं असुन सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे मराठ्यांचा संताप वाढताना पाहायला मिळतोय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणं म्हणजे पळपुटेपणा!

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या