Top News

दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

बुलडाणा | दूध आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रात्री 3 एसटी बसची तोडफोड केल्याचं समजतंय.

दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. तरीही सरकारकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत एसटी बसची तोडफोड केली आहे.

दरम्यान, आजही राज्यभर चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या