औरंगाबाद महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा मोर्चेकऱ्यांच्यावतीने औरंगाबादमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं होते. त्यावेळी मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले.

आक्रमक मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको केला, तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यामुळे आैरंगाबादमध्ये तणावचं वातावरण होतं.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हात देण्यात आली होती. त्यामुळे मराठा मोर्चेकऱ्यांकडून आज आंदोलन करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

-मराठा मोर्चेकऱ्यांची माणुसकी; रास्तारोकोत अडकलेल्यांना भरवला घास

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या