देश

सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

Loading...

नवी दिल्ली |  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास अजून सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.

आचार्य यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आरबीआयला गेल्या सात महिन्यांमध्ये बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी डिंसेबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नर पदाचा राजीनाम दिला होता.

Loading...

विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्वाचे घटक होते. मात्र त्यांनीही पटेलांप्रमाणे कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, अतिशय कमी वयात आचार्य यांना आरबीयाचे डेप्युटी गव्हर्नर हेण्याचा मान मिळाला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

-सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

-‘मोदी जॅकेट’ आणि ‘मोदी साडी’नंतर आता आलाय ‘मोदी मँगो’

Loading...

-लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

-पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा काँग्रेसची करावी- राधाकृष्ण विखे

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या